लातूर जिल्हा · 2010 पासून
लातूर जिल्ह्यात ठिबक व मिनी स्प्रिंकलर सिंचन संच
शेताची पाहणी, बसवणूक आणि अनुदान अर्जात मदत, एकाच ठिकाणी.
१,५००+
सेवा दिलेले शेतकरी
३,०००+ एकर
क्षेत्रावर संच बसवले
१०+ वर्षे
अनुभव
व्हिडिओ
YouTube वर सर्व →← बाजूला सरकवून अधिक व्हिडिओ पहा
काम कसे चालते?
- १संपर्क करा
- २शेताची पाहणी
- ३आराखडा व कोटेशन
- ४बसवणूक
- ५अनुदान कागदपत्रांत मदत
सेवा क्षेत्र
संपूर्ण लातूर जिल्हा: लातूर, औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ.
सेवा क्षेत्र पहा →ठिबक / मिनी स्प्रिंकलरसाठी आजच संपर्क करा
तुमच्या शेताचे क्षेत्र, पीक, गाव आणि पाण्याचा स्रोत सांगा. आम्ही योग्य संच आणि अनुदान अर्जाबाबत मार्गदर्शन करू.



