ठिबक सिंचन संच
पिकाच्या मुळाशी थेंब-थेंब पाणी पोहोचवणारा संच.
कोणत्या पिकांसाठी?
ऊस · फळबाग · भाजीपाला · कापूस व इतर पिके
तुमच्या पिकासाठी हा संच योग्य आहे का, हे शेताची पाहणी करून सांगतो.
काय मिळते?
- शेताची प्रत्यक्ष पाहणीक्षेत्र, पाण्याचा स्रोत, जमीन आणि पिकानुसार आराखडा.
- संपूर्ण बसवणूकमेन लाइन, लॅटरल, ड्रिपर आणि फिल्टर आमच्या टीमकडून बसवले जातात.
- वापराचे मार्गदर्शनसंच चालवणे, फिल्टर साफ करणे आणि देखभाल शेतावरच समजावतो.
- अनुदान अर्जात मदतMahaDBT अर्ज आणि कागदपत्रांसाठी मार्गदर्शन.
किंमत शेताचे क्षेत्र, पीक व पाण्याच्या स्रोतानुसार ठरते. अनुदानाचे नियम शासनाच्या योजनेनुसार बदलतात: अनुदान मदत.
काम कसे चालते?
- १संपर्क कराWhatsApp, कॉल किंवा फॉर्म
- २शेताची पाहणीक्षेत्र, पीक व पाण्याचा स्रोत
- ३आराखडा व कोटेशनतुमच्या शेतासाठी योग्य संच
- ४बसवणूकआमच्या टीमकडून शेतावर
- ५अनुदान कागदपत्रांत मदतMahaDBT अर्जात मार्गदर्शन
व्हिडिओ
YouTube वर सर्व →← बाजूला सरकवून अधिक व्हिडिओ पहा


