मिनी स्प्रिंकलर संच
दाट लागवडीच्या पिकांवर पावसासारखे बारीक तुषार देणारा संच.
कोणत्या पिकांसाठी?
कांदा · भुईमूग · पालेभाज्या · लसूण व इतर पिके
तुमच्या पिकासाठी हा संच योग्य आहे का, हे शेताची पाहणी करून सांगतो.
काय मिळते?
- शेताची प्रत्यक्ष पाहणीक्षेत्र, पाण्याचा स्रोत आणि पिकानुसार संचाचा आराखडा.
- संपूर्ण बसवणूकपाइपलाइन, स्प्रिंकलर आणि फिटिंग आमच्या टीमकडून बसवले जाते.
- वापराचे मार्गदर्शनसंच कसा चालवायचा आणि देखभाल कशी करायची, ते शेतावरच दाखवतो.
- अनुदान अर्जात मदतMahaDBT अर्ज आणि कागदपत्रांसाठी मार्गदर्शन.
किंमत शेताचे क्षेत्र, पीक व पाण्याच्या स्रोतानुसार ठरते. अनुदानाचे नियम शासनाच्या योजनेनुसार बदलतात: अनुदान मदत.
काम कसे चालते?
- १संपर्क कराWhatsApp, कॉल किंवा फॉर्म
- २शेताची पाहणीक्षेत्र, पीक व पाण्याचा स्रोत
- ३आराखडा व कोटेशनतुमच्या शेतासाठी योग्य संच
- ४बसवणूकआमच्या टीमकडून शेतावर
- ५अनुदान कागदपत्रांत मदतMahaDBT अर्जात मार्गदर्शन
व्हिडिओ
YouTube वर सर्व →← बाजूला सरकवून अधिक व्हिडिओ पहा


